ढाब्याच्या फ्रीजरमध्ये महिलेचा मृतदेह
दिल्लीतील ढाब्याच्या कोल्ड फ्रीजरमध्ये निक्की यादव या २५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. या हत्येमध्ये आरोपी पती साहिल गुलहोत यांचा सहभाग असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी 2020 मध्ये लग्न केले. त्यांच्यात घरगुती हिंसाचार झाला. दुसऱ्या मुलीशी लग्न करू नये म्हणून ती त्याला विरोध करत होती. त्यानंतर 2023 मध्ये ती बेपत्ता झाली आणि दिल्लीतील ढाब्याच्या फ्रीजरमध्ये ती मृतावस्थेत आढळली. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
,
Post a Comment