भारत 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो
1928 मध्ये भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी लावलेल्या रामन परिणामाच्या
स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी भारत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. सर सी.व्ही. रमण यांना
त्यांच्या शोधासाठी 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
Post a Comment