भारत महिला टी20 वर्ल्ड सेमीफाइनल मध्ये पोहोचला
महिला T20 टी20 वर्ल्ड सेमीफाइनल मध्ये भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी. भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 विकेटने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 6 गडी गमावून 118 धावा केल्या. 118 धावांचा पाठलाग करताना भारताने 118.1 षटकात 4 गडी राखून विजय मिळवला.
Post a Comment